शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक हिवताप दिनी रूग्णांना तज्ञांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:21 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्णांना जागतिक हिवतापदिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बांबळे यांनी हिवताप नियंत्रण तसेच विविध उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : बेलगाव कुºहे प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपक्रम

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रु ग्णांना जागतिक हिवतापदिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बांबळे यांनी हिवताप नियंत्रण तसेच विविध उपचारपद्धती याविषयी मार्गदर्शन केले.बेलगाव कुºहे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गुरुवारी (दि.२५) जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्र ीय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्र मांद्वारे नागरिकांपर्यंत पोहचिवण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलांनी या मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.हिवताप हा प्लाझमोडीयम या परोपजीवी जंतूंमुळे होणारा व मादी अ‍ॅनाफिलीस डासांच्या चावण्यामुळे पसरणारा आजार आहे. डांगे व चिकुणगुण्या हे विषाणूजन्य आजार आहे. त्यांचा प्रसार एडिस ईजिप्ती प्रकारच्या डासांमुळे होतो. हे सर्व आजार वेळीच औषधोपचार करून बरे करता येतात. मात्र वेळीच उपचार न केल्यास प्राणघातक ठरु शकतात असे मार्गदर्शन डॉ. बांबळे यांनी रु ग्णांना केले. यावेळी सर्वांनी हिवताप निर्मूलन करण्यासाठी शपथ घेण्यात आली.या कार्यक्र माप्रसंगी वैद्यकीय अधिकारी श्रीमती संगिता पवार, औषध निर्माण अधिकारी पी. एस. गोसावी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जे. पी. वाघ, श्रीमती ज्योती भोर, आरोग्य सहाय्यक आर. ए. सपकाळ, आर. बी. राऊत, आरोग्यसेविका एस. जी. ढगे, परिचर राजेश तोकडे, श्रीमती जयश्री नंदवाणी आदीकर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.