शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ठरणार नाशिककरांना महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:12 IST

नाशिक : रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये, हे दरपत्रक आहे अस्वच्छता करणाºया नागरिकांसाठी. महाराष्टÑ शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत तरतुदींचे पालन न करणाºया व्यक्ती-संस्थांना जागेवरच दंड करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले असून, त्यासाठी दरपत्रकही निश्चित ...

ठळक मुद्देदर निश्चित : दंड करण्याचे अधिकार महापालिकांनारस्त्यावर घाण केल्यास १८० रुपयेउघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये

नाशिक : रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १५० रुपये, उघड्यावर लघुशंका केल्यास २०० रुपये आणि उघड्यावर शौच केल्यास ५०० रुपये, हे दरपत्रक आहे अस्वच्छता करणाºया नागरिकांसाठी. महाराष्टÑ शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत तरतुदींचे पालन न करणाºया व्यक्ती-संस्थांना जागेवरच दंड करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान केले असून, त्यासाठी दरपत्रकही निश्चित करून दिले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडूनही लवकरच हे दरपत्रक लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने आतापर्यंत आपल्या अधिकारात अस्वच्छता करणाºयांकडून मागील वर्षी १ लाख ९३ हजार रुपये दंड वसूल केलेला आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातही स्वच्छ महाराष्टÑ अभियान राबविले जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत १ मे २०१७ पासून राज्यातील प्रत्येक शहरामध्ये ‘कचरा लाख मोलाचा’ या अंतर्गत निर्मितीच्या जागी कचºयाचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना महापालिकांना दिलेल्या आहेत. परंतु, बºयाच नागरिकांकडून घनकचºयाचे विलगीकरण केले जात नाही आणि अस्वच्छतेला कारणीभूत व्यवहार नदीपात्रातील अस्वच्छतेबाबतची कारवाईप्रकार केसेस दंडाची रक्कमकपडे धुणे ०७ ६,५००वाहने धुणे ३९ ३८,५००पुजेचे साहित्य टाकणे ०३ ३,०००शौचास बसणे ०१ ५००एकूण ५० ४८,०००