शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटच्या जागेवरील अभ्यासिकेवर ६२ लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:00 IST

मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी (दि.१८) हाणून पाडला.

ठळक मुद्देप्रस्ताव फेटाळला। सभापती यांनी दिले चौकशीचे आदेश

नाशिक : मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शनिवारी (दि.१८) हाणून पाडला. भाजपाचेच नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या प्रभागात आणि त्यांच्या संस्थेला ही अभ्यासिका देण्यात आली असून, त्याला भाजपच्याच सभापतींनी दणका दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. स्थायी समितीची साप्ताहिक बैठक सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी हा प्रकार घडला. मार्केटचे आरक्षण असताना त्या जागी शैक्षणिक कारणासाठी अभ्यासिका करण्यात आली आणि नंतर याच भागात शैक्षणिक प्रायोजनासाठी आरक्षित भूखंडावर मार्केट बांधण्यासाठी मूळ आरक्षणाच्या प्रयोजनातपीटीसीसमोरील वादग्रस्त भूखंडांवरून सध्या महापालिकेत रामायण सुरू आहे. शासकीय खात्यांसाठी मुख्य प्रशासकीय इमारत बांधण्यासह विविध कारणांसाठी आरक्षण आहे. सदरच्या भूखंड नागरी जमीन कमाल धारणा कायद्याअंतर्गत महापालिकेला मोफत मिळणार असताना त्याला टीडीआर कोणी दिला, तसेच मोफत मिळणाऱ्या भूखंडावर महापालिकेचे नाव लावून घ्यावे, असे पत्र दिनकर पाटील आणि संतोष साळवे या दोन नगरसेवकांनी दिले होते. त्यावर सभापती निमसे यांनी महापालिकेचे नाव लावण्यास संमती देताना मुळातच मोफत मिळू शकणाºया या भूखंडाचा मोबदला का अदा करण्यात आला, याचा अहवाल देण्याचे आदेश सभापती निमसे यांनी मागितले असून, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका