शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

फलाटाच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच

By admin | Updated: June 15, 2014 18:26 IST

नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेली कामे मार्च अखेर पूर्ण करावीत, अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला केली.

 

नाशिकरोड : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्थानकात सुरू असलेली कामे मार्च अखेर पूर्ण करावीत, अशी सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाला केली. यावेळी गोडसे यांनी रेल्वेस्थानकावर सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी आज सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर अधीक्षक एम. बी. सक्सेना, एस. डी. कीर्तीकर, रवींद्र अत्रे, रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक बी. डी. इप्पर आदिंशी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी चौथ्या व पाचव्या प्लॅटफॉर्मचे काम सिन्नर फाट्याच्या दिशेने लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. सिन्नर फाट्याकडून प्रवेशद्वार देण्यात येणार असून, त्याठिकाणी तिकीटघराचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे. रेल्वेस्थानकावरच प्रवाशांचा जादा भार पडू नये म्हणून ओढा व देवळाली कॅम्प येथेदेखील विविध सुविधा उपलब्ध करून रेल्वे थांबविण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकात येण्यासाठी सुभाषरोड रेल्वे कॉलनी येथून येण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ व ४-५ येथे उतरण्यासाठी नवीन पूल बांधण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून खासदार गोडसे यांना सांगण्यात आले. (प्रतिनिधी)