शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण

By admin | Updated: January 10, 2016 23:22 IST

उपाययोजना : इंदिरानगर बोगद्यासमोरील मार्ग होणार प्रशस्त

इंदिरानगर : इंदिरानगर समोरील उड्डाणपुलाचा बोगदा बंद केल्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सातत्याने जनआंदोलन होत असल्याने प्रशासनाने काहीप्रमाणात तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून, गोविंदनगर कॉर्नरचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टळणार असल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला आहे. इंदिरानगर बोगद्याजवळील समांतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता अखेर मनपाने गोविंदनगरकडे जाणाऱ्या कॉर्नरचे विस्तारीकरण करण्यास सुरुवात केली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी पोलीस प्रशासनाने सकाळी अचानक सीमेंटचे बॅरिकेट््स टाकून इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणारा बोगदा बंद केला. या संदर्भातील कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांची मते न मागविता अचानक बोगदा बंद केल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात नागरिकांनी जनआंदोलन सुरू केले होते. अनेकविध मार्गाने प्रशासनाचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये राजकीय पक्षांबरोबरच नागरिकांचा सहभागदेखील महत्त्वाचा होता. मात्र मागण्यांंकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. (वार्ताहर)