शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर महाविद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:10 IST

फोटो ओळी- सिन्नर महाविद्यालयात योगासने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर करताना प्राध्यापक. (२१ सिन्नर योगा) ----------------------- नवजीवन डे स्कूलमध्ये ...

फोटो ओळी- सिन्नर महाविद्यालयात योगासने आणि प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर करताना प्राध्यापक. (२१ सिन्नर योगा)

-----------------------

नवजीवन डे स्कूलमध्ये योग दिन

सिन्नर : कोरोना महामारीच्या काळात चांगले व निरोगी आरोग्य असणे गरजेचे झाले आहे. डॉक्टर व तज्ज्ञांच्या मते या काळात योग व व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार कोरोनामुळे याही वर्षी आंतरराष्ट्रीय योग्य दिवस सोमवारी सकाळी शाळेत ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यार्थी व पालकांनी सुद्धा ऑनलाइन योग करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. योगामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यास मदत होते व कोरोना काळात व्यायाम, योग करण्यावर भर दिला जाण्याची व त्याची गरज असल्याचे प्राचार्य बी. बी. पाटील यांनी सांगितले. विद्यालयाचा विद्यार्थी युवराज खाडे याने ऑनलाइन योग प्रकार सांगितले व क्रीडा शिक्षक जे. जे. शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

===Photopath===

210621\21nsk_33_21062021_13.jpg

===Caption===

२१ सिन्नर योगा