शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘नाशिक सिटी रन’ उत्साहात

By admin | Updated: December 27, 2015 23:03 IST

‘नाशिक सिटी रन’ उत्साहात

‘नाशिक सिटी रन’ उत्साहातनाशिक : नाशिक शहर परिसरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने स्टायडर्सतर्फे ‘नाशिक सिटी रन’ चे रविवारी (दि.२७) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत लहान मुलांसाठी १ मैल, ५ किमीसाठी ओपन फिटनेस रन आणि अर्ध मॅरेथान मार्गाचा अंतर्भाव करण्यात आला होता.अर्ध मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी स्पर्धेला झेंडा दाखवून केले. रविवारी झालेल्या ‘नाशिक सिटी रन’मध्ये जवळपास १००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. ओपन फिटनेस रनचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले, तर लहान मुलांसाठी आयोजित केलेल्या किडस् रनचे उद्घाटन राजीव जोशी यांनी केले. त्र्यंबक रोड येथील फ्रावशी अकॅडमी येथून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. अतिशय उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेत युवकांची संख्या जास्त होती. पिवळसर रंगाचा टी शर्ट घातलेले स्पर्धक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.यावेळी फ्रावशी अकॅडमीचे रतन लथ, पोलीस उपायुक्त विजय पाटील, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अतिरिक्त आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त प्रशांत वाघुंदे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, स्टायडर्सचे संचालक प्रफुल्ल उचिल आणि दीपक लोंढे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)