शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By admin | Updated: July 21, 2014 00:41 IST

आईसाहेब विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 नाशिकरोड : पळसे ग्रामविकास संचलित संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूल विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून पाचवी ते आठवी सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्टेट बॅँकेचे मुख्य प्रबंधक एन. पी. धुमाळ, नारायण वाजे, अध्यक्ष अरुण वारूंगसे, विष्णुपंत गायखे आदि उपस्थित होते.यावेळी दहावीतील तसेच चौथी व सातवीतील शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांना भारत ढेरिंगे यांनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. प्रास्ताविक राजाराम गायधनी यांनी केले. सूत्रसंचलन अशोक गायधनी व आभार एस. व्ही. बोरसे यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक टी. के. गाडे, राजाराम गायधनी, बबन थेटे, शिवाजी गायखे, बबन गायधनी, रूंजाभाऊ गायधनी, विजय क्षिरसागर, चंद्रभान आगळे, रमेशचंद्र मोरे, नामदेव गायधनी, लीलाबाई गायधनी, संजय गायधनी, सुभाष लभडे आदि उपस्थित होते.