शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात रूग्ण तेथे तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:36 IST

येवला : शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे.

ठळक मुद्देसंपर्कातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश

येवला : शहरातील वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. नगरपालिका, उपजिल्हा रूग्णालय, पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्ण तेथे तपासणी मोहीम राबविली जात आहे.ज्या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे, त्या भागात संपर्कातील नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले असून त्यानुसार मंगळवारी (दि.२३) शहरातील नवजीवन कॉलनी तसेच परिसरातील भाजीपाला विक्रेते, इतर दुकानदार यांच्या आरोग्य विभागाच्या पथकाने कोरोना चाचण्या करण्यात आल्या.याप्रसंगी गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर आदी अधिकारी उपस्थित होते. (२३ येवला कोरोना)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल