शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माजी विद्यार्थ्यांनी केली शाळेला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 19:04 IST

लोहोणेर : आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतो हेही नसे थोडके! देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेप्रती आदर व्यक्त करीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला.

ठळक मुद्दे लोहोणेर : व्हाट्सअ‍ॅप, फेसबुकच्याद्वारे जमले सर्व एकत्र

लोहोणेर : आजही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतो हेही नसे थोडके! देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जनता विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपला शाळेप्रती आदर व्यक्त करीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून एक आदर्श निर्माण केला.या मित्र मंडळींना कोणताही स्वार्थ नव्हता इच्छा फक्त एकच होती. ज्या शाळेत आम्ही शिकलो मोठे झालो, त्या शाळेप्रती काही देणे लागतो या भावनेतून गिरीश भदाणे, गिरीश मोरे, निखिल कापडणीस, माधुरी देसले, अमित कदम, गजेंद्र बागुल, नीलेश सोनवणे, विपुल पगार, फरीद शेख, श्रीकांत औंधकर, अतुल सिंग, ज्ञानेश्वर कवडे, हर्षल चव्हाण, समाधान भदाणे, चंद्रशेखर निकम, संगीता समुद्र, सुजाता देशमुख, स्मिता परदेशी आदि माजी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आदि सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येवून हा उपक्रम राबविला.या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे ४० हजार रु पये किंमतीची सी सी टीव्ही यंत्रणा आपल्या जनता विद्यालयात कार्यान्वित करून दिली. त्यांच्या या औदार्याबद्दल मविप्र संस्थेचे संचालक डॉ. विश्राम निकम, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल आहेर, भैय्यासाहेब देशमुख मुख्याध्यापक रवींद्र भदाणे आदींनी कौतूक केले.