शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी हवी सर्वांची साथ

By admin | Updated: March 25, 2017 00:26 IST

नाशिक : राज्य सरकारने दत्तक घेतल्याने नाशिक शहर स्मार्ट बनणार आहे. याशिवाय शहराचा विकास करण्यासाठी उद्योजक-व्यापारी अशा सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक आहे.

नाशिक : राज्य सरकारने दत्तक घेतल्याने नाशिक शहर स्मार्ट बनणार आहे. याशिवाय शहराचा विकास करण्यासाठी उद्योजक-व्यापारी अशा सर्वच घटकांचा सहभाग आवश्यक आहे. त्यातून बंद पडलेल्या फाळके स्मारकापासून वाहतूक समस्या सोडविण्यासह अनेक बाबतीत सुधारणा शक्य असल्याचे मत महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रिजच्या ४४व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी बोलत होत्या. राठी सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर उपमहापौर प्रथमेश गिते, चेंबरचे संस्थापक देवकिसन सारडा, माजी अध्यक्ष खुशालभाई पोद्दार तसेच चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिल लोेढा आदि मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेण्याच्या केलेल्या घोषणेने नाशिककरांनी भाजपाला भरभरून साथ दिली. स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचा अगोदरच सरकारने सामावेश केला आहे. परंतु आता अन्य विकासकामांसाठी उद्योजक आणि विकासकांनी पुढे यावे, त्यातून प्रमोद महाजन उद्यानासारखी अनेक उद्याने तयार होऊ शकतील तसेच बंद पडलेल्या फाळके स्मारकाची स्थिती सुधारण्याबरोबरच नवीन आकर्षणे शहरात उभी राहू शकतील, असे भानसी यांनी सांगितले. उपमहापौर प्रथमेश गिते यांनी चेंबरच्या सर्व कार्याला पाठबळ देण्याचे आश्वासन दिले.यावेळी भानसी आणि गिते यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार सारडा आणि पोद्दार यांच्या हस्ते करण्यात आला. हेमांगी दांडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सतीश बूब यांनी आभार मानले.