शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळाला तडे गेल्याने वेळापत्रक कोलमडले आसनगाव येथील घटना : गाड्यांना विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:45 IST

कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती.

नाशिकरोड : कसारा-कल्याण दरम्यान आसनगाव येथे मंगळवारी सकाळी मुंबईकडून येणाºया (डाउन) रेल्वे रुळाला तडे गेल्याचे लक्षात आल्याने भागलपूर व पुष्पक एक्स्प्रेस एक ते दीड तास थांबविण्यात आली होती. रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाल्या.कसारा-कल्याण दरम्यानच्या टिटवाळाजवळील आसनगाव येथे मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुंबईकडून येणाºया (डाऊन) रेल्वे मार्गाच्या रुळाला तडे गेल्याचे लक्षात आले. यामुळे एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेस व एलटीटी-लखनऊ पुष्पक एक्स्प्रेस आसनगाव येण्याअगोदरच थांबविण्यात आल्या होत्या. त्यानंतर युद्धपातळीवर रेल्वे प्रशासनाकडून एक तासात तडे गेलेल्या रेल्वे रुळाचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर १ तास १० मिनिटे उशिराने भागलपूर एक्स्प्रेस व दीड तास उशिराने पुष्पक एक्स्प्रेस पुढे मार्गस्थ झाली.धुक्यामुळे रेल्वे उशिराउत्तर भारतात वाढलेली थंडी व धुक्यामुळे मंगळवारी सकाळी भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस, गरीबरथ, महानगरी, बनारस एक्स्प्रेस या रेल्वे चार ते पाच तास उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.