शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

भाविकांची अजूनही गर्दी

By admin | Updated: September 14, 2015 23:56 IST

त्र्यंबकेश्वर : पर्वणीचा दुसरा दिवसत्

र्यंबकेश्वर : रविवारी कुंभमेळ्याची दुसरी पर्वणी शांततेत पार पडल्यानंतर कुशावर्तात स्नान करण्यासाठी आणि भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन करण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक त्र्यंबकेश्वरी दाखल होत आहेत. नाशिकच्या रामकुंडावरील स्नान आटोपल्यावर भाविक आता त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत.रविवारी शाहीस्नान आटोपल्यानंतर दुपारी १२ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी कुशावर्त तसेच गावातील घाटांवर स्नान केले. त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सोमवारी (१४ सप्टेंबर) पहाटेपासून जव्हार फाटा येथून बसमधून उतरल्यानंतर भाविकांनी थेट कुशावर्तावर येणे व स्नान करून त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहण्याला पसंती दिली. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून, येण्या-जाण्याचा मार्ग निश्चित करून, भाविकांना रस्त्यांचे मार्गदर्शन करून चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. भाविकांना सुरळीतपणे स्नान व दर्शनाचा लाभ घेता आला. त्र्यंबकनगरीत ठिकठिकाणी अन्नछत्र उभारण्यात आली असून, भाविकांना अल्पोपहार, चहा आदि दिला जात असल्याने कुंभनगरीत अन्नयज्ञही अखंडित सुरू आहे.

देशाच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होत असताना आणि दर्शनासाठी भलीमोठी रांग लागत असताना त्र्यंबकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट मात्र रोजच्या वेळेतच मंदिर बंद करीत असल्याने भाविकांची निराशा होत आहे. कुंभमेळ्यानिमित्त चोवीस तास खुले ठेवावे, अशी मागणी भाविकांनी केली आहे..