शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

आदिवासी ग्रामसेवक, आरोग्यसेवकांची संघटना स्थापन

By admin | Updated: July 23, 2014 00:28 IST

जिल्हा ग्रामसेवक युनियनमध्ये फूट; आदिवासी कर्मचाऱ्यांची वेगळी चूल

नाशिक : आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी आदिवासींसाठी स्वायत्त जिल्हे स्थापन करण्याची मागणी केल्यानंतर आता शासकीय स्तरावर त्याचे पडसाद उमटू लागले असून, शंभर टक्के आदिवासी भागातील आदिवासी ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहायिका यांची स्वतंत्र आदिवासी ग्रामसेवक व आरोग्यसेविका संघटना स्थापन करण्यात आली आहे.या संस्थेच्या वतीने नुकताच पंचवटी परिसरातील नाथकृपा लॉन्स येथे सर्वपक्षीय मेळावा घेऊन त्यात आदिवासी बांधवांवर होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठीच ही संघटना स्थापन करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.विशेष म्हणजे, आजतागायत नाशिक जिल्ह्णात ग्रामसेवक युनियन एकच असताना, आता आदिवासी ग्रामसेवक युनियनची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी डी. के. चौधरी, मानद अध्यक्षपदी के. डी. गायकवाड, कार्यकारी अध्यक्ष एन. डी. गावित, सचिवपदी पी. जी. गावित यांची निवड करण्यात आली आहे. नाथकृपा येथे झालेल्या संघटनेच्या पहिल्याच मेळाव्यात खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार धनराज महाले, माजी आमदार नरहरी झिरवाळ, नगरसेविका रंजना भानसी, गणेश चव्हाण, परशुराम वाघेरे, चिंतामण गायकवाड, राम चौरे, नंदुरबारचे अध्यक्ष वळवी, आदिवासी शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मोतीराम पवार, संघटनेचे जे. ए. गारे, बी. एन. ठाकरे, ई. टी. भोये, के. एम. भरसट, गणेश गांगुर्डे, डी. व्ही. गायकवाड, सचिन धूम आदि उपस्थित असल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख व्ही. टी. तलवारे, व्ही. टी. पवार व पी. यू. गावित यांनी दिली. (प्रतिनिधी)