शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रण कमिटीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:15 IST

अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली.

अलंगुण : नाशिक जिल्ह्यात ग्रीन झोन म्हणून समजला जाणाऱ्या सुरगाणा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील गावकरी व शिक्षणसंस्थेचे कर्मचारी यांची कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संयुक्त नियंत्रण बैठक पार पडली.गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कोरोना संनियंत्रण गाव कमिटी गठित करण्यात आली. यावेळी विशेष उपाययोजना करण्यात आल्या.यावेळी माजी आमदार जे. पी. गावित, वसंत बागुल, पांडुरंग भोये, गोपाळ चौधरी, आनंदा गावित, कृष्णा गायकवाड, यादव गवळी, वसंत गायकवाड, गुलाब कामडी, यशवंत मुडा, सखाराम पवार, शिवराम भोये, काशिराम जाधव, यशवंत गावित, रमेश गोविंदा गावित, आर.डी. भोये, डी.एन. सांगळे, डी.जी. ठाकरे उपस्थित होते.-------------------..या आहेत उपाययोजनागावाबाहेरील कर्मचाऱ्यांनी स्थानिक राहावे. गावातील नागरिकांनी गावाबाहेर जाणे शक्यतो टाळावे. भाजीवाला, फेरीवाला किंवा किराणावाला आदींसह इतर सर्वांना कोरोना नियंत्रण कमिटीची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय गावात प्रवेश नाकारण्यात आला. फेरीवाला आला तर गावभर फिरून देता एक निश्चित जागा करून देणे. गावातील नागरिकांनी गप्पागोष्टींसाठी घोळका करून न बसणे. बाजारपेठेतील भाज्यांऐवजी रानभाज्यांचा वापर करणे. गावात अनोळखी व्यक्तीस प्रतिबंध करणे. शासनाच्या व प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनांचे पालन करणे. गावातील नागरिकांनी शेतीविषयक विकास साधणे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक विकास करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक