शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
2
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
3
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
6
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
7
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
8
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
9
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
10
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
11
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
12
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
13
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
14
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
15
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
16
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
17
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
18
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
19
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
20
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू

समतोल पत्रकारिता आवश्यक : ई. वायुनंदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 00:54 IST

पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

नाशिक : पत्रकारिता हे संवाद माध्यमाचे सर्वोत्कृष्ट साधन असून, पत्रकारांनी सत्य, अचूक , समतोल आणि शैलीची सभ्यता जपून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, एच.पी.टी. आटर््स, आर.वाय.के. सायन्स कॉलेज अभ्यासकेंद्र जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रम आयोजित ‘वृत्तगंगा’ व ‘ज्ञानगंगोत्री’ या अनियतकालिकांचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जेएमसीटी कॉलेजचे रौफ पटेल, प्रा. धनंजय माने, प्रा. हमीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुधीर कावळे आदी उपस्थित होते. ई. वायुनंदन यांनी सांगितले की, शिक्षणक्रमात पदव्युत्तर पदवी व पदवीची पुनर्रचनाही करण्यात येणार असल्याचे तसेच वडाळारोडवरील जेएमसीटी महाविद्यालयातही मुक्त विद्यापीठाचे अभ्यासकेंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा. श्रीकांत सोनवणे यांनी केले.मार्गदर्शक व विजेत्यांचा सत्कारअभ्यासकेंद्राच्या मार्गदर्शक प्रा. डॉ. गीता यादव, दीपाली घाटोळ, सुवर्णपदक विजेत्या वैजयंती इगवे, देवयानी कुलथे, जयेश परमार, आझाद आव्हाड, किरण घुडगे, गणेश मेहरखान, पोपटराव देवरे, अनिल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :universityविद्यापीठ