शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

By admin | Updated: September 1, 2014 21:38 IST

जानकाई माध्यमिक विद्यालयात पर्यावरण पूरक कार्यशाळा

 

कळवण : येथील जानकाई माध्यमिक विद्यालयात शाडूमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मूर्ती तयार केल्या. यामूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कला शिक्षक मनीष देवरे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे गणेशमूर्ती बनविल्या होत्या. शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. जोशी यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले कार्यशाळेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने भिजविलेली शाडूमाती देण्यात आली. कलाशिक्षक मनीष देवरे यांनी उपस्थिताना कलात्मक पद्धतीने टप्याटप्प्याने मूर्ती बनविण्याची कला शिकविली. दरवर्षी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, असे मत सहभागी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी यावेळी व्यक्त केले. कार्यशाळेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शांताराम पानसरे, वन अधिकारी दीपक वडगे उपस्थित होते. प्रास्ताविक क्रीडा शिक्षक बी. पी. सूर्यवंशी यांनी केले. कार्यशाळेस शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)