शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

खडकीमाळ येथे वृक्षदिंडीतुन पर्यावरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 19:55 IST

मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.

ठळक मुद्दे ग्रामस्थ, भाविक, महिला, विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला.

मानोरी : येवला तालुक्यातील खडकीमाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने शनिवारी (दि.१३) आषाढी वारीतून वृक्षारोपण लागवड करून जनजगृती करण्यासाठी खडकीमाळ येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली.वृक्ष दिंडी सोहळ्यादरम्यान रिंगण सोहळा पार पडला. तसेच त्या ठिकाणी बाल विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा केलेल्या विद्याथ्यांची औक्षण करून आरती घेण्यात आली. यावेळी महिला, मुली, पालक फुगड्या खेळण्यात आले. यावेळी वृक्ष दिंडी साठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, भाविक, महिला, विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. झाडे लावा झाडे जगवाचा जयघोष करत झाडे जोपासण्याचा संदेश देण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक गेनसिद्ध शिवगोंडे, रघुवीर चव्हाण, सुलभा हापसे, अंगणवाडी सेविका वर्षा साठे, बाबुराव शेळके, पुंजहारी शेळके, रामदास शेळके, राजेंद्र शेळके, यादव शेळके, साहेबराव शेळके, बाजीराव शेळके, भागवत गाडेकर, विठ्ठल शेळके, रोहिदास आहेर, गोकुळ शेळके, ज्ञानेश्वर शेळके, दगुबाई शेळके, पल्लवी शेळके, सोनाली शेळके आदी उपस्थित होते.