शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

गुरूनानक प्रकाश पर्वा निमित्त पर्यावरण जनजागृती अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 22:30 IST

मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्दे सर्व प्रथम वृक्षरोपणाचा उपक्र म राबविण्यात आला.

मनमाड : गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनमाड येथे गुरुव्दारा प्रबंधक संत बाबा रणजीत सिंग यांच्या मागदर्शनाखाली धार्मिक कार्यक्र माबरोबर पर्यावरण जनजागृती अभियान राबविण्यात आले.महामार्गावरील लासलगाव चादंवड चौफुली येथे गुरुद्वाराच्या वतीने बांधलेल्या स्वागत कमानी उभारण्यात आले आहे. तसेच सर्व प्रथम वृक्षरोपणाचा उपक्र म राबविण्यात आला. पर्यावरण जनजागृतीसाठी शीख बांधवांकडून पुढाकार घेण्यात आला. कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष पद्मावती धात्रक, सुहास कांदे, संतोष बळीद, गणेश धात्रक, अल्ताफ खान, मंगलसिंग कटारीया, मयुर बोरसे आदी उपस्थित होते. यावेळी गुरुद्वाराच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिंग यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी स्वराज देशमुख, रविंद इप्पर, गुरूजीतसिंग, विनय आहेर, कैलास गवळी, सिधु छाजेड, अजिक्य साळी, जगजीत कटारीया आदी उपस्थित होते.(फोटो ०३ मनमाड) मनमाड गुरुद्वारामध्ये आयोजित कार्यक्र म प्रसंगी बाबा रणजीत सिंग, जगन्नाथ धात्रक, संतोष बळीद, मयूर बोरसे, कुटे, संजय कटारिया आदी.