शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ सरदार गुरदेवसिंगजी बिरदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ ...

शिक्षणावर त्यांचा गाढा विश्वास होता. त्यामुळे नाशकात शैक्षणिक हब (केजी ते पीजी) सुरू करण्याचे उराशी बाळगलेल्या बिरदी यांनी १९७८ मध्ये तसा अध्याय सुरू केला तो गुरू गोबिंद सिंह फाऊंडेशनच्या स्वरूपात. प्रारंभी ९ संख्येने विद्यार्थी असलेल्या या संस्थेच्या परिघात आज तब्बल सात हजार विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. नाशिकच्या शीख बांधवांनी दान केलेल्या बारा एकर परिसरात विद्यार्थ्यांना युजी (डिग्री). डिप्लोमा आणि स्कूलिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यात राष्ट्रपती पुरस्कार (१९८४ ) आणि वर्ल्ड एज्युकेशन काँग्रेसचा लाईफ टाईम अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्ड फॉर एज्युकेशन (२०१८) यांचा समावेश आहे. गेल्या १३ मे रोजी प्रदीर्घ आजारादरम्यान हृदयविकाराने त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.