शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला जैन साधकांचा प्रवेश सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 18:27 IST

भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळा पार पडला. रविवारी (दि. ५) ठिकठिकाणी ६० ते ७० जैन साधू साध्वी यांच्या उपस्थितीत नाशिक येथील सरस्वती विद्या केंद्र येथे अक्षय्य तृतीया वर्षातप पारणा महोत्सव येथे होणार आहे.

ठळक मुद्देअक्षय्य तृतीया महोत्सवासह आत्मध्यान साधना शिबिर !

त्र्यंबकेश्वर : भगवान महावीर यांच्या तत्त्वाला अनुसरून आत्मकल्याणासाठी धर्मप्रसार करणारे श्रमण संघाचे आचार्य आत्मज्ञानी, ध्यानयोगी व युगप्रधान पूज्य डॉ. शिवमुनीजी महाराज, महेंद्र ऋषीजी महाराज, प्रकाशमुनीजी महाराज आदींसह जैन साधक साध्वी यांचा शनिवारी येथे प्रवेश सोहळा पार पडला. रविवारी (दि. ५) ठिकठिकाणी ६० ते ७० जैन साधू साध्वी यांच्या उपस्थितीत नाशिक येथील सरस्वती विद्या केंद्र येथे अक्षय्य तृतीया वर्षातप पारणा महोत्सव येथे होणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश सोहळा होऊन शुक्र वारी (दि. १०) रोजी सांगता समारोह होईल. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात त्र्यंबकेश्वर, विल्होळी, रविवार कारंजा, सरस्वती विद्या केंद्र, नाशिक नगरीत आगमन होईल. या सर्व ठिकाणी भरगच्च कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित मान्यवरांसह जैन साधू, साध्वी आदींनी मनोगत व्यक्त केले. जैन साधूंनी मार्गदर्शन केले. यावेळी त्र्यंबक-इगतपुरीचे प्रांताधिकारी राहुल पाटील उपस्थित होते. त्यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला. मंगळवारी (दि.७) रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर भारतातील जैन समाजातील साधारण ४०० साधकांच्या उपस्थितीत भारतातून आलेले जैन बांधव वर्षातपाची सांगता (पारणा) करण्यासाठी येणार आहेत. पूज्य शिवमुनीजी यांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सांगता होणार आहे. (०४ टीबीके जैन)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम