शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यपाल सुरीश्वरजी यांचा प्रवेश सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 01:19 IST

देवळाली कॅम्प बालगृहरोड येथे कलापूर्णम धाममध्ये होणाऱ्या उपध्यान तपाच्या साधनेसाठी महान जैनाचार्य श्री पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा प्रवेश सोहळा पार पडला.

नाशिकरोड : देवळाली कॅम्प बालगृहरोड येथे कलापूर्णम धाममध्ये होणाऱ्या उपध्यान तपाच्या साधनेसाठी महान जैनाचार्य श्री पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा प्रवेश सोहळा पार पडला. बालगृह रोड कलापूर्णम मध्ये उपध्यान तपासाठी उभारण्यात आलेल्या पंचाचार पुष्पवाटीका धाममध्ये येत्या मंगळवारपासून २७ फेब्रुवारीपर्यंत उपध्यान तप होणार आहे. उपध्यान तपाकरिता आलेल्या आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा., तीन आचार्य, १५० साध्वी स्वागत मिरवणुकीद्वारे कलापूर्णममध्ये दाखल झाले. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीत बॅँड पथक, नृत्य पथक आदिंसह विविध भागातील जैन बांधव सहभागी झाले होते. मंगल कुंभाच्या प्रदक्षिणेसह प्रवेश झाल्यानंतर आचार्य श्री पुण्यपाल सुरीश्वरजी म्हणाले, महान पुण्योदयाच्या उदयाने अशी संधी प्राप्त होत असते. नाशिकरोड येथील श्रीमती कंचनबेन जेठमल लुणावत व पृथ्वीराज चेतनकुमार बोरा कुटुंबीयांच्या वतीने उपध्यान तपाचे आयोजन करण्यात आले आहे.ाावेळी जैन बांधव उपस्थित होते.आता तिला सार्थ करणे हे तुमचे सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. जीवनात बिघाड निर्माण करणारे वाईट सोबत, वाईट साहित्य आणि वाईट स्थान या ३ भयस्थानापासून नेहमी दूर राहावे असे सांगितले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमJain Templeजैन मंदीर