शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांना ठिकठिकाणी उत्साहात अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत ...

नाशिक- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. आरोग्य नियमांचे पालन करीत झालेल्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला.

शिवजयंतीचा दरवर्षी उत्साह काही औरच असतो. मिरवणुकांसह अनेक कार्यक्रम होत असले तरी यंदा कोरोनामुळे त्यावर मर्यादा आल्या. तिथीनुसार शिवजयंतीला देखील मिरवणुका काढता आल्या नसल्या तरी प्रतिमा पूजनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी पार पडले.

व्दारका चौफुलीवरील शहीद भगतसिंग चौकात हिंदू एकता आंदोलन पक्ष व शहीद भगतसिंग क्रांतिवीर मंडळ शिवजयंती उत्सव यांच्यावतीने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या पुतळ्यास महापौर सतीश कुलकर्णी व हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे वीरेंद्र सिंग टिळे ,भाजपाचे बबलू सिंग परदेशी ,काँग्रेसचे ज्ञानेश्वर काळे राष्ट्रवादीचे बालम पटेल, शिवजयंती उत्सव अध्यक्ष अनिल जाधव, प्रसाद पवार बावरी, किरणसिंग पवार ,अतुल रणसिंगे श्याम पवार अशोक गांगुर्डे ,राजेश तेलंग, घनश्याम परदेशी ,उमेश पाटील नितीन काथवटे विजय पवार कैलास शिंदे राजेंद्र नेरकर यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. हिंदू एकता तर्फे नाशिक शहरातील सीबीएस येथे निफाड येथील जिल्हा परीषद सदस्य अमृता पवार तसेच शहरातील मालेगाव स्टँड पंचवटी ,नासिक रोड या भागातील छत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सातपूर येथे कार्यक्रम

सातपूर येथे प्रभाग क्रमांक ११ मध्ये सातपूर कॉलनीतील मनसे नगरसेवक सलीम शेख यांच्या संपर्क कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी यांची जयंती साजरी करण्यात आली. नगरसेवक सलीम शेख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी विश्वनाथ धुळे, ज्ञानेश्वर बगडे,विजय उल्हारे,वैभव महिरे,विजय जगताप, दीपक पान पाटील,पंढरीनाथ पाटील,दादा कोकणे, कल्याणराव जाधव,कौतीक सिंदखेडे,काशीनाथ देसले, संजय खैरनार आदीसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो आरवर ३१ एमएनएस :- मनसे कार्यालयात प्रतिमा पूजन करताना नगरसेवक सलीम शेख समवेत विश्वनाथ धुळे, ज्ञानेश्वर बगडे,विजय उल्हारे,वैभव महिरे,विजय जगताप, पंढरीनाथ पाटील,काशीनाथ देसले,संजय खैरनार आदी.