शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात श्रीगणेशाची उत्साहात स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST

शहरातील १३४ वर्षांची परंपरा असणाऱ्या कै. धोंडिराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाच्या गणपतीची स्थापना नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याहस्ते पूजा ...

शहरातील १३४ वर्षांची परंपरा असणाऱ्या कै. धोंडिराम वस्ताद तालीम संघाच्या प्रथम मानाच्या गणपतीची स्थापना नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्याहस्ते पूजा व महाआरती करून करण्यात आली.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, मंडळाच्या वतीने सामाजिक प्रबोधन केले जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी, राजकुमार कासार, भीमराज नागपुरे, योगेश देशमुख, खलील शेख, विश्लेष पटेल, दीपक लोणारी, हिरामन पराते, मुकुंद पोफळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील १३३ वर्षांची परंपरा असणाऱ्या परदेशपुरा तालीम संघाच्या मानाच्या गणपतीची स्थापना शिवसेनेचे शहर संघटक दीपक भदाणे यांच्याहस्ते पूजा व महाआरती करून करण्यात आली. यावेळी कैलास परदेशी, संतोष परदेशी, बंटी चव्हाण, दीपक परदेशी, संजय जाधव, शंकर परदेशी, विकी कवाडे, महेश सरोदे, तकदीर परदेशी, श्रीकांत बनछोड, नंदू भावसार, आकाश परदेशी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो- १० येवला धोंडिराम गणेश

कै. धोंडिराम वस्ताद तालीम संघाचा प्रथम मानाचा गणपती.

फोटो - १० येवला परदेशी गणेश

परदेशपुरा तालीम संघाचा मानाचा गणपती.