शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला शिवजयंतीचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST

करंजकर गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात ...

करंजकर गल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नगराध्यक्ष अनिता करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना शहराध्यक्ष विक्रम सोनवणे, नगरसेवक फरीद बाबूशेख, संग्राम करंजकर, नगरसेविका जयश्री देशमुख यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी दीपक बलकवडे, परशुराम कुटे, आर.डी.साळवे उपस्थित होते.

इंदिरा गांधी चौकात मनसे शहराध्यक्ष कैलास भोर, निमिष झंवर यांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. शिवाजी चौकात शिवशक्ती मित्र मंडळाच्या वतीने आकर्षक देखावा उभारण्यात आला. उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख, सुमीत चव्हाण, शाम देशमुख यांच्या हस्ते गावातील कोविड योध्दा यांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे वतीने बलकवडे व्यायाम शाळेत जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे हस्ते गरिबांना वस्तू वाटप करण्यात आल्या. सुभेदार रामजी आंबेडकर मंडळाच्या वतीने विजयनगरमध्ये नायब तहसीलदार कैलास निकम, ॲड. धम्मपाल रुपवते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे पूजन केले. यावेळी सागर गांगुर्डे, दशरथ झनकर, रमेश जगताप उपस्थित होते. तर सावरकर सेना गायकवाड गल्ली यांनी मशाल रॅलीचे आयोजन केले होते. सिध्देश गायकवाड, नीलेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. मांगीरबाबा चौक मंडळ, अपंग प्रहार संघटना, आठवडे बाजार मित्र मंडळ, वीर सावरकर संघटना, मेनरोड फ्रेंड सर्कल, क्रांती चौक मित्रमंडळ, गजानन मित्र मंडळ, सुकापूर पेठ मंडळ, देशमुखवाडा मित्रमंडळ, शनी मित्रमंडळ, प्रेस कामगार मंडळ आदींनी देखावे सादर केले. यावेळी मोहन करंजकर, नीलेश हासे, चंद्रकांत वालझाडे, विलासराव यादव, मनोज कुवर, संजय शिंदे, प्रमोद आंबेकर, प्रशांत कापसे, मधुसूदन गायकवाड उपस्थित होते.

फोटो :- भगूरला शिवजयंती साजरी. देखावा व इतर (आर:फोटो: शिवजयंती भगूर)