शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती विद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 19:07 IST

येवला : सायगाव ता. येवला येथील सरस्वती विद्यालयात संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र म उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्दे याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले.

येवला : सायगाव ता. येवला येथील सरस्वती विद्यालयात संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्र म उत्साहात संपन्न झाला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक सी. बी. कुळधर यांनी शाळेचा विविध क्षेत्रांतील प्रगतीचा आलेख मांडून संपूर्ण विद्यालय डिजिटल करण्यासाठी किटबद्ध असल्याचे सांगून ग्रामस्थ व तालुक्यातील मान्यवरांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. माणिक शिंदे अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मारोतराव पवार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, संजय बनकर, पंचायत समिती उपसभापती रु पचंद भागवत, राज्य पणन संघाचे सल्लागार भागूनाथ उशीर, सरपंच योगिता भालेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्ष विष्णुपंत कुळधर यांनी मान्यवरांचा सत्कार केला. दिंडी निघणार आहे या काव्यसंग्रहास राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी भालेराव यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्र म सादर केले. विविध स्पर्धांत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सुरेश देवरे आणि बाळू पैठणकर यांनी कार्यक्र माचे सूत्रसंचालन केले.यावेळी उपसरपंच दिनेश खैरनार, संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव उशीर, रघुनाथ खैरनार, भाऊसाहेब आहिरे, सुनील देशमुख, संजय देशमुख, गणपत खैरनार, अशोक कुळधर, बशीर्र शेख, गणपत उशीर, ज्ञानेश्वर भालेराव, विजय खैरनार, दिनकर लोहकरे, वसंत खैरनार, संजय मिस्तरी, प्रविण खैरनार, ज्ञानेश्वर भागवत, ज्ञानेश्वर जगझाप, लहानू कुळधर, विलास भालेराव, बबन ढाकणे, रावसाहेब कांबळे, सुदाम भालेराव, सोपान भालेराव, दिलीप दारु ंटे, बंडू निघुट, भिवसेन डोईफोडे उपस्थित होते.कार्यक्र मासाठी मुख्याध्यापक बाळकृष्ण गायकवाड, सुरेश देवरे, बाळू पैठणकर, गोरख धनवटे, अशोक शेलार, जगन्नाथ रोहम, अरु ण केकाणे, बाळू राजोळे, मीना कुळधर, आशालता खैरनार, सुनंदा भस्मे, सोनाली आहेर यांनी परिश्रम घेतले.