शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात दिवाळीचा उत्साह

By admin | Updated: October 31, 2016 01:33 IST

उत्सव : विविध सामाजिक संघटनांनी साजरा केला गोरगरिबांसोबत सण

 नाशिक : शहर व जिल्हा परिसरात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त नागरिकांच्या उत्साहाला एकच उधाण आले होते. आदिवासीबांधवांसमवेत एक दिवससिडको येथील राजे संभाजी ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी बांधवांसमवेत एक दिवस दिवाळी साजरी करून भोजनाचा आनंद घेण्यात आला. यावेळी ग्रुपच्या वतीने आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याचे हंडे तसेच शालेय बॅगसह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. राजे संभाजी ग्रुपच्या वतीने संस्थापक मामा ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिवाळी सणानिमित्त एक दिवस आदिवासी बांधवांसमवेत घालविण्यात येतो. यंदा त्र्यंबकेश्वर येथील बर्डीपाडा, येथील बांधवांसमवेत दिवाळी सण साजरा करण्यात आला. येथील मुलांना व गरजूंना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अनिल अमृतकर, कोचर, अनिल चव्हाण, एस. एस. दराडे, बाविस्कर, रवि राठोड, बापू देवरे, शेवाळे, अण्णा साळुंखे, सागर पाठक, अ‍ॅड. मोरे, बाळासाहेब सोनवणे, विष्णू कोठावदे, तुषार कोठावदे, मंगेश अनासने, शेळके, महाले आदि सहभागी झाले होते.