शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी पथक दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:35 IST

नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : मोहिमेची पूर्वतयारी; कामकाजाचा घेतला आढावा

नाशिक : गोवर रुबेला या आजाराच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.नाशिक जिल्ह्णात गोवर लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरीक्षक त्रिपाठी आणि विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सूचनाही केल्या.जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात ‘गोवर रुबेला लसीकरण मोहीम २०१८’ नोव्हेंबरपासून पुढील पाच आठवडे जिल्ह्णात तसेच महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे. यासाठीची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठी केंद्राचे पथक नाशिकला आले आहे. पथकाने शिक्षण, आरोग्य, महिला बालकल्याण या विभागांनी आजपर्यंत केलेल्या कामांविषयी जिल्हास्तरावर भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये जिल्हास्तरावरील टास्क फोर्स मीटिंग, अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशाळा आणि सूक्ष्म कृती आराखड्याबाबत माहिती घेतली.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंप्री व ओझर येथे जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचा पूर्वतयारी सूक्ष्म कृती आराखडा, लस साठवणूक या विभागांची पूर्वतयारीच्या दृष्टीने तपासणी केली तसेच शाळांमध्ये जाऊन पालक सभा, शिक्षकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत की नाहीत याबाबत माहिती घेतली, तसेच उपस्थिताना मार्गदर्शन केले.त्रिपाठी यांच्या समवेत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कैलास भोये, शिक्षण विभागाच्या श्रीमती देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.