शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

पावसासाठी गणरायास साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 16:30 IST

न्यायडोंगरी : न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले.

ठळक मुद्देघरोघरी देखील उत्सवात गणेशाची स्थापना करण्यात आली. पावसाळा काही दिवसाचा पाहुणा असतांना या परिसरात केवळ एक दिवसच अत्यल्प पाऊस पडला आहे. या मुळे या भागात संपूर्ण दुष्काळांचे सावट निर्माण झाले.

न्यायडोंगरी :न्यायडोंगरी परिसरात गणेशाचे चे वाजतगाजत मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिकठिकाणी व घरोघरी गणपतीबाप्पा विराजमान झाले असून पावसासाठी गणरायास साकडे घालण्यात आले.न्यायडोंगरी परिसरात सकाळ पासूनच गणेशाची आगमनाची जययत तयारी सुरू होती त्यात वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करण्यात आली आहे चौका चौकात ढोल ताशांच्या गजरात मोठया जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले . घरोघरी देखील उत्सवात गणेशाची स्थापना करण्यात आली. पावसाळा काही दिवसाचा पाहुणा असतांना या परिसरात केवळ एक दिवसच अत्यल्प पाऊस पडला आहे. या मुळे या भागात संपूर्ण दुष्काळांचे सावट निर्माण झाले.पावसाच्या भरोसे पेरले पीक ऊन धरून केवळ पाण्या वाचून माना टाकत आहे डोळ्यासमोर पिके वाया जातांना पाहून डोळ्यातून अश्रूअनावर होत आह.े तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकरी बरोबर गावातील नागरिक पाण्यासाठी हैराण झाले आहे त्यात अनेक ऋतू होऊन गेले. श्रावण महिना संपला, पोळा गेला हे सर्व पावसा विना गेल्याने पावसाची आशा संपली असे म्हणण्याची वेळ येऊन ठेपली आह.े पण गणपतीबाप्पा आता तरी पावसाचे गाºहाणे ऐकतील असा आशावाद नागरिकांना असून सर्वांनी गणेशोत्सवात गणरायास पावसासाठी साकडे घातले.