शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी लावण्यासाठी जागा पुरेना! घर, दुकानांसमोरील पार्किंगमुळे अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

नाशिक शहरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने पाच ते सहा वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकाकडून विकसित करून घेतले ...

नाशिक शहरात वाहनतळांची संख्या मुळातच कमी आहे. महापालिकेने पाच ते सहा वाहनतळासाठी आरक्षित भूखंड जागा मालकाकडून विकसित करून घेतले मात्र त्यावर टोलेजंग व्यापारी संकुले उभी राहिली परंतु वाहनतळाचा वापर होत नाही. नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बीओटीवर स्मार्ट पार्किंग प्रकल्प राबविण्याची तयारी केली आहे. मात्र, सध्या हे काम वादात आहे. मुळात त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र वाहनतळ न करता रस्त्याच्या कडेच्या २८ जागा निवडल्या आहेत. तर पाच ठिकाणी मैदाने आहेत. मात्र हा प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. दुसरीकडे शहरातील व्यापारी संकुलांनी पुरेशी जागा साेडलेली नाही आणि वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने रस्त्यालगत कुठेही वाहने उभी केली जातात.

नाशिकचे पोलीस आयुक्तालय तसेच नाशिक महापालिकेने वाहने टोईंग करून नेण्याचे तसेच दुचाकी उचलून नेऊन दंड करण्याचे प्रकार केले आहेत. मात्र ते रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपातील असून त्यामुळे सध्या बंद आहेत. वाहतूक पोलीस जेमतेम कारवाई करीत आहे. परंतु त्यामुळेही समस्या आहेत.

इन्फेा..

शहराची लोकसंख्या

२०,०००००

---

९ लाख १२ हजार

दुचाकी संख्या

------

७२०००

---इन्फो..

तर वाहन मालकांवर कारवाई

रस्त्यावर वाहन उभे केल्यास कलम १२२ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यानुसार ते कार्यवाही करतात. मात्र नवीन पोलीस आयुक्तांनी वाहतुकीला शिस्त लावू परंतु जे अधिकार कायद्याने पोलिसांना दिले आहेत. त्याचाच वापर करू असे म्हटले आहे.

वाहतूक पोलिसांची वाहने मेनरोडसारख्या भागात फिरत नाही ते कॉलेजरोड सारख्या भागात फिरतात. तेथेही केवळ ध्वनिक्षेपकावरून समज दिली जाते. त्यामुळे काहीच उपयोग होत नाही.

इन्फो..

मेनरोड सर्वाधिक त्रासदायक

शहरातील सर्वच उपनगरातील बाजारपेठांच्या परिसरात रस्त्यावर दुचाकी आणि मोटारी उभ्या केल्या जातात परंतु सर्वाधिक त्रास शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजारपेठेत म्हणजे मेनरोड परिसरात आहेत. मध्यवर्ती बाजारपेठेत शिवाजी रोड, मेनरोड, सराफ बाजार याठिकाणी वाहनांमुळे तासन्‌‌तास वाहतूक कोंडी होते. शहरातील वाहनतळे ताब्यात घेतलेली नाही बऱ्याच जागांवर राजकीय नेत्यांचा कब्जा असल्याने ही समस्या उद्भ‌वली आहे.

इन्फो..