शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअर, आर्किटेक्ट परवाने नुतनीकरणाचे आदेश देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:49 IST

येवला : इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने तातडीने नुतनीकरण करण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश देण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी ...

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे.

येवला : इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने तातडीने नुतनीकरण करण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश देण्याची मागणी दीपक पाटोदकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचेकडे केली आहे.येवला नगरपरिषद हद्दीत विकासकामे करणारे, नकाशे व संबंधीत काम करणार्‍या इंजिनिअर, आर्किटेक्ट यांनी डिसेंबर महिन्यातच परवाने नुतनीकरणासठी नगरपरिषदेकडे अर्ज केलेले आहेत. राज्य शासनाने एकीकृत विकास नियंत्रर व प्रोत्साहन नियमावलीला ३ डिसेंबर २०२० पासून मंजूरी दिलेली आहे. या अंर्तगत झालेली आज्ञावली संगणीकृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंत ऑफलाईन बांधकाम परवानगी देणे संदर्भात शासन निर्णय झाला आहे. मात्र, येवला नगरपरिषदेत शासन निर्णयानुसार कार्यवाही होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.शहरातील बांधकाम परवाने प्रलंबीत राहण्याचे प्रमाण वाढले असून तांत्रिक सल्लागारांचे परवाने नुतनीकरण न झाल्याने नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या प्रश्‍नी तातडीने इंजिनिअर व आर्किटेक्ट यांचे परवाने नुतनीकरणाबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना आदेश व्हावेत, अशी विनंती निवेदनाच्या शेवटी पाटोदकर यांनी केली आहे. सदर निवेदनाची प्रत विभागीय आयुक्तांनाही देण्यात आली आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयGovernmentसरकार