शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोनवर्षीय बालकाचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:33 IST

पेठ : तालुक्यातील बेहेडमाळ येथील शेतमजूर दीक्षी, ता. निफाड येथे मजुरीसाठी वास्तव्यास असताना बुधवारी (दि. २१) दुपारी त्यांच्या दोन वर्षाच्या बालकाचा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अक्षरश: फडशा पाडल्याची घटना घडली.

पेठ : तालुक्यातील बेहेडमाळ येथील शेतमजूर दीक्षी, ता. निफाड येथे मजुरीसाठी वास्तव्यास असताना बुधवारी (दि. २१) दुपारी त्यांच्या दोन वर्षाच्या बालकाचा मोकाट कुत्र्यांच्या कळपाने अक्षरश: फडशा पाडल्याची घटना घडली.बेहेडमाळ, ता. पेठ येथील दशरथ तुकाराम प्रधान हे आपल्या पत्नीसह निफाड तालुक्यातील दीक्षी येथील मोईद्दिन शेख यांच्या द्राक्षबागेत कामाला होते. त्यांचा दोन वर्षाचा मुलगा देवीदास हा आई-वडिलांसमवेत शेतातील रस्त्यालगत खेळत असताना सात-आठ मोकाट कुत्र्यांनी देवीदासवर हल्ला चढवत त्याला फरपटत द्राक्षबागेत नेले. इतर कुत्र्यांनी अतिशय निर्दयीपणे देवीदासला अक्षरश: फाडून खाल्ले.सदरची बाब शेतात काम करणाºया आईवडिलांसह इतर शेतमजुरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र तोपर्यंत या बालकाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. घाबरलेल्या नातेवाइकांनी बाळाला घेऊन बेहेडमाळ गाठले. मयत देवीदासला आई, वडील, आजी, आजोबा व चार बहिणी आहेत. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.पेठ येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. रस्त्याने येणाºया जाणाºया नागरिकांवर कुत्रे धावून जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.