शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीतर्फे सरकारची अंत्ययात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:30 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत थेट येथील तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना शेतकºयांच्या विविध मागण्यांचे तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले.

त्र्यंबकेश्वर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत थेट येथील तहसीलदार कार्यालयावर मंगळवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना शेतकºयांच्या विविध मागण्यांचे तसेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे वाढलेले दर कमी करावे यासाठी निवेदन देण्यात आले.  नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने थेट आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी भाजपा-शिवसेना युती सरकारने शेतकºयांना वाºयावर सोडले आहे. त्यामुळे शेतकºयांना दिलासा देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी तालुकावार जाऊन शेतकºयांशी चर्चा करत आहेत. त्यासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकºयांशी संवाद साधताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार बोलत होते. यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बहिरू मुळाणे, मनोज काण्णव, अरुण मेढे, राजेंद्र जाधव, खेमराज कोर, यशवंत शिरसाठ आदींची भाषणे झाली. यावेळी कैलास मोरे, स्वप्निल बागडे, विजय गांगुर्डे, दादासाहेब पन्हाळे, दिलीप पवार उपस्थित होते.