शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
3
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
4
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
5
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
6
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
7
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
8
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
9
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
10
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
11
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
12
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
13
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
14
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
15
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
16
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
17
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
18
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
19
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
20
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं

अतिक्रमित चौकी हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:41 IST

मालेगाव शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे.

मालेगाव : शहरातील सरदार चौकात रस्त्यावरील राज्य राखीव दलाच्या जवानांसाठी ठेवण्यात आलेली अतिक्रमित पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवून मार्ग मोकळा केला आहे.चौकात रस्त्याच्या मध्यभागी पोलीस चौकी व जुनी रुग्णवाहिका उभी असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रामदास बोरसे यांनी केली होती. याची दखल घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सरदार चौकातील अतिक्रमित पोलीस चौकी व रुग्णवाहिका जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आली.सदरची कारवाई अतिक्रमण विभागाचे राजू खैरनार, अधीक्षक दीपक हातगे, प्रभाग अधिकारी किशोर गिडगे व पथकाने केली. अतिक्रमण हटविल्याने सरदार चौकाने मोकळा श्वास घेतला आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवEnchroachmentअतिक्रमण