शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागाव परिसरात टपऱ्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:12 IST

वडाळागावातील घरकुल योजना परिसरात वाढत्या टपऱ्यांकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

इंदिरानगर : वडाळागावातील घरकुल योजना परिसरात वाढत्या टपऱ्यांकडे अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.वडाळागावातील शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनेक अनधिकृत झोपड्यांमुळे रस्तारुंदीकरणात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाच्या व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत होता. अखेर महिनापूर्वी पोलिसांचा फौजफाटा घेऊन शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. महापालिकेच्या वतीने त्यातील आणि परिसरतील लाभार्थ्यांची पाहणी करून आणि कागदपत्रे गोळा करून सोडत पद्धतीने शंभर फुटी रस्त्यालगत बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेत घरकुलांचे वाटप करण्यात आले. घरकुल योजनेच्या दोन इमारतींमध्ये वाहनांसाठी वाहनतळासाठी जागा सोडण्यात आली. काही रहिवासींनी छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी दिवसागणिक टपºया थाटण्यात आल्या आहेत. अनेक टपºया वाढत चालल्याने घरकुल योजनेतील रहिवासी सर्रासपणे रस्त्यावर वाहने लावतात.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका