शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोदाघाटावर अतिक्रमण

By admin | Updated: February 10, 2017 00:44 IST

कचऱ्याचे साम्राज्य : भिकारी, फेरीवाल्यांचा त्रास, पर्यटकांची नाराजी

नाशिक : एखाद्या शहराला नदीचा काठ लाभणे ही त्या शहराच्या उत्कर्षाचा पाया मानला जातो. नदीमुळेच शहराचा विकास घडून येतो, असे इतिहासातून दिसते. परंतु ज्या नदीमुळे शहराचा विकास झाला त्याच गोदावरीकडे नाशिककरांचे आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येते. गोदाघाटावरील वाढता अतिक्रमणांचा विळखा, कचऱ्याचे साम्राज्य, भिकाऱ्यांचा आणि फेरीवाल्यांचा त्रास यामुळे बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटक आणि भाविकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकीकडे नाशिक महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे मनपा प्रशासनाचे विकासकामांमुळे अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसते. त्यातच शहर स्वच्छतेचा तर बोजबारा उडालेला दिसतो. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. विशेषत: गोदाघाटावर घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसते. रामकुंडाच्या आजूबाजूला फूलविक्रेते आणि प्रसादविके्रत्यांचा गराडा पडलेला असतो. त्यातच खाद्य पदार्थ स्टॉल, हातगाडीवाल्यांचे अतिक्रमण अहल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगेमहाराज पटांगणापर्यंत सर्वत्र दिसते. गोदाघाटाची गेल्या अनेक दिवसांपासून स्वच्छता झालेली दिसत नाही. याबाबत मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असल्याचे नागरिक व भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)