शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

राजीवनगर झोपडपट्टीलगत पदपथावर अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: June 19, 2017 19:11 IST

शंभरफुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावर वाढत्या टपऱ्यांमुळे पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क इंदिरानगर : शंभरफुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगत असलेल्या पदपथावर वाढत्या टपऱ्यांमुळे पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरून जीवमुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. अतिक्रमण विभागाकडून शहरातील विविध ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबवित आहे. त्यांना शंभर फुटी रस्त्यावर राजीवनगर झोपडपट्टीलगतच्या पदपथावरील अतिक्रमण दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. मुंबई-आग्रा महामार्ग ते पुणे महामार्गास जवळच्या मार्ग म्हणून राजीवनगर, कलानगर, वडाळागाव, डीजीपीनगर क्रमांक १चा १०० फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दिवसभर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. तसेच वापर करतात. परंतु १०० फुटी रस्त्यास राजीवनगर झोपडपट्टीतील काही झोपड्या रस्त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणास अडथळा ठरत होत्या. अखेर सिंहस्थापूर्वी मोठा पोलीसफाटा घेऊन सुमारे ७० अनधिकृत झोपड्या काढण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पदपथावरील झोपड्या आणि टपऱ्या काढण्यात आल्या होत्या. परंतु अतिक्रमण विभागाची पाठफिरताच अतिक्रमण सुरुवात झाली होती. राजीवनगर झोपडपट्टीलगतच शंभरफुटी रस्त्यावर असलेल्या दोन्ही बाजूच्या पदपथावर झोपड्या आणि टपऱ्या दिवसागणिक वाढतच आहे.