शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे ‘एम्पॉवरिंग युथ’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:11 IST

नाशिक : जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एम्पॉवरिंग युथ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याअंतर्गत सहा वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स ...

नाशिक : जेसीआय नाशिक ग्रेपसिटी क्वीन्सतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एम्पॉवरिंग युथ कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याअंतर्गत सहा वेगवेगळे ट्रेनिंग सेशन्स घेतले जातात. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी आणि त्यांच्या शालेय व महाविद्यालयीन जीवन तसेच वैयक्तिक जीवनात सकारात्मकता येण्यासाठी हे ट्रेनिंग सेशन्स उपयुक्त ठरतात.

मात्र, कोविड-१९ आणि नाशिकमध्ये लागलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा हे संभव न झाल्यामुळे अध्यक्ष वीणा चांडक यांच्याद्वारे डे केअर स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन एम्पॉवरिंग युथ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १५ मे ते २० मेदरम्यान झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात लिडरशिप या विषयावर पराग जोशी यांच्याकडून झाली. दुसर्‍या दिवशी नॅशनल ट्रेनर पंकज जैन यांनी गोल सेटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तिसर्‍या दिवशी स्वप्नील पवार यांनी सोशल मीडियावरिल ‘डूज अ‍ॅण्ड डोन्ट’ या विषयावर भाष्य केले. चौथ्या दिवशी पराग घारपुरे यांनी ‘भावनादर्शक व्यवस्थापन (इमोटिकॉन्स मॅनेजमेंट)’ या विषयावर मार्गदर्शन केले. पाचव्या दिवशी जितेंद्र बोरा यांनी करिअर मॅनेजमेंट आणि सहाव्या दिवशी झोनल ट्रेनर डॉ. आनंद तांबट यांनी युनिव्हर्सल व्हॅल्यूज या विषयावर मार्गदर्शन केले. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डे केअर स्कूलचे प्राचार्य शरद गीते, अनुजा पाठक, सहभागी शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचेे सहकार्य लाभले. तसेच विनया तिसगांवकर, शीतल जोशी, सुप्रिया जैन, माधुरी पवार, वैशाली पारख, प्रसन्ना वारके, सारीका वाघमारे, श्रुती बोरा, सुवर्णा रोकडे, सुनीता पारख, दीपिका तांबट, रोहिणी येवले, मोनाली जाधव, पुनम दीक्षित तसेच पूर्ण एलजीबी टीम यांचे मार्गदर्शन लाभले.