शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सुतगिरणीमुळे युवकांना रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:16 IST

मुंडे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या सुतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मुंबई ...

मुंडे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या सुतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास मुंबई जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, बंडूनाना भाबड, दीपक बर्के, भाजपाॉचे नगर जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सरपंच गोपाळ शेळके, विनायकराव शेळके, आनंदराव शेळके, तहसीलदार राहुल कोताडे, कंपनीचे मालक केशवराव मुंडे, बाळासाहेब आव्हाड, वैभव आव्हाड आदी उपस्थित होते.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यक्षेत्र जरी सीमित असले तरी त्या बाहेर जाऊन गावाकडच्या तरुणांना अर्थसहाय्य करून त्यांना उभारी देण्याचे धाडस मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केले जात असल्याचे दरेकर म्हणाले. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी व्यवसाय व रोजगाराच्या संधी शोधल्या पाहिजे, असेही ते म्हणाले.

मुंडे इंडस्ट्रीजला परिसरात कच्चा माल नसतानादेखील केशव मुंडे यांनी इतक्या मोठ्या कंपनीची स्थापना करुन नवी संधी निर्माण केली असल्याने तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन व्यवसायात उतरण्याचे आवाहन आमदार कोकाटे यांनी केले. आनंदराव शेळके, बाळासाहेब वाघ, विनायक शेळके, बंडू भाबड आदींची भाषणे झाली. यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक व युवक उपस्थित होते. शशीकांत येरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

इन्फो...

इंडस्ट्रीजमध्ये कामे करून रोजगार मिळवा

दरेकर आणि मी जुने मित्र असून, आमच्या मैत्रीत पक्ष येत नाही. पहिली मैत्री आणि नंतर पक्ष. तेव्हा परिसरातील तरुणांनी या इंडस्ट्रीजमध्ये काम करून रोजगार मिळवावा. केशवराव मुंडे यांच्यासारख्या माणसाने ग्रामीण भागात सुरू केलेली ही इंडस्ट्री काही दिवसांमध्ये निश्चितच प्रगतिपथावर जाईल. रोजगारात भर टाकेल, असे आमदार कोकाटे यांनी सांगितले.

===Photopath===

150221\15nsk_12_15022021_13.jpg

===Caption===

नांदूरशिंगोटे येथील मुंडे इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या सुतगिरणीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर. समवेत आमदार माणिकराव कोकाटे, पुरुषोत्तम दळवी, केशवराव मुंडे, बाळासाहेब वाघ, बंडूनाना भाबड, अरुण मुंडे आदी.