शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
4
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
5
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
6
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
7
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
8
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
9
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
10
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
11
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
12
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
13
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
14
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
15
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
16
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
17
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
18
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
19
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
20
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार

प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: October 16, 2015 22:03 IST

आदिवासी विकास विभाग : दिंडोरी आश्रमशाळा

नाशिक : क्रिष्णा वृंदावन प्रतिष्ठान अंबरनाथ (ठाणे) संचलित दिंडोरी येथील विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा दिंडोरी येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांंनी वेतनासह प्रलंबित मागण्यांसाठी काल (दि. १५) आदिवासी विकास विभागासमोर धरणे आंदोलन केले.याबाबत आदिवासी विकास विभाग आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन व अडचणी, तसेच समस्यांबाबत संस्थेसह या आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्राथमिक/माध्यमिक यांच्या आडमुठे धोरणाबाबत, तसेच या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी न मिळणाऱ्या वेतनाबाबत याआधीही वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत. मात्र त्याबाबत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे आॅगस्टपासूनचे वेतन रखडलेले आहे. याउलट नाशिक प्रकल्पातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना वेतन प्राप्त झालेले असून, विद्यामंदिर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मात्र अद्याप बिले मिळालेली नाहीत. वेतनाबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना वारंवार सांगूनही यांच्या आडमुठेपणामुळे वेतन निघत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. यावेळी आंदोलनात के. डी. देवरे, व्ही. के. कासार, पी. डी. सूर्यवंशी, सी. एम. धामणे, आर. के. सावंत, ए. एस. निकम, ए. एन. परदेशी, एस. सी. देसले, एस. डी. चव्हाण, पी. पी. भामरे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)