शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी-उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:59 IST

लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.

ठळक मुद्देनरहरी झिरवाळ : चेंबर आॅफ कॉमर्सच्या ई-चर्चासत्रात आश्वासन

दिंडोरी : लॉकडाउनमुळे शेतकरी, व्यापारी व उद्योजक यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यापारी-उद्योजकांनी केलेल्या सूचना शासनापर्यंत पोहोचवून त्यातून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिले.संचारबंदीमुळे लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने एकूणच आढावा घेऊन व्यापार, शेती व उद्योगांच्या अडचणी, टाळेबंदी दूर झाल्यावर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवरील उपायांबाबत विचार करण्यासाठी ई-चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंद्वारे झालेल्या या चर्चासत्रात विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ सहभागी झाले होते.त्यावेळी झिरवाळ यांनी सांगितले, संचारबंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी हा उपक्र म स्तुत्य असून, शासनाच्या आदेशांची अंमलबजावणी त्वरित व्हावी यासाठी सूचना दिल्या जातील. यावेळी साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे यांनी साखर उद्योगापुढील अडचणी मांडल्या.चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी संचारबंदीत लघुत्तम, लघु व मध्यम उद्योग, तसेच व्यापारी व शेतकऱ्यांना जाणवणाºया अडचणींबाबत झिरवाळ यांना अवगत करत उद्योगांच्या उभारीसाठी विशेष पॅकेजची मागणी केली. चर्चासत्राचे संचालन चेंबरचे प्रभारी सरकार्यवाह सागर नागरे यांनी केले. चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी आभार मानले.या चर्चासत्रात अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि खासगी सचिव धनंजय सावळकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे विश्वस्त आशिष पेडणेकर, विलास शिरोरे, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांचेसह राज्यातील शंभरपेक्षा जास्त उद्योजक, व्यापारी यांनी सहभागी होत विविध मागण्या मांडल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMIDCएमआयडीसी