शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

बंदोबस्तातील अकरा हजार पोलिसांनी घेतला निरोप

By admin | Updated: September 23, 2015 22:54 IST

अठरा हजार पोलीस होते तैनात

नाशिक : सिंहस्थ बंदोबस्तासाठी राज्यभरातून आलेले अकरा हजार पोलीस व होमगार्ड यांनी तिसऱ्या पर्वणीनंतर नाशिकचा निरोप घेतला़ त्यांच्या परतीसाठी रेल्वे व शंभर बसची सोय करण्यात आली होती़ दरम्यान, त्र्यंबकेश्वरची अखेरची पर्वणी व गणेशोत्सव यासाठी ८०० प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी व कर्मचारी शहरात ठेवण्यात आले आहेत. सिंहस्थासाठी संपूर्ण राज्यातून १८ हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड व इतर राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले होते़ त्यामध्ये १२ पोलीस उपआयुक्त, ३३ सहायक आयुक्त, ७०० पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक तर साडेसात हजार कर्मचारी व साडेतीन हजार होमगार्डचा समावेश होता. या बंदोबस्तात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी तरु ण अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असला तरी त्यांनी तिन्ही पर्वण्यांमध्ये चांगला बंदोबस्त ठेवला होता़या कर्मचाऱ्यांमध्ये सामाजिक सेवाभाव तसेच धाडस दाखवून प्राण वाचविण्याचीही चुणूक दिसून आली़ सिंहस्थातील कामाचा ताण, २४ तास बंदोबस्त प्रसंगी होणारी गैरसोय, वरिष्ठांची शाबासकीची थाप असे गोड-कटू अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन रविवारी भरपावसात ते आपल्या मूळ ठिकाणी रवाना झाले़ (प्रतिनिधी)