शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्र्रवेश शिल्लक; उपसंचालकांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 18:00 IST

नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था शिक्षण उपसंचालक विभागाकडून करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन ...

ठळक मुद्देअद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी

नाशिकरोड : बहुतांश ११ वीच्या विद्यार्थ्यांना घरापासून दूर असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. चार फेऱ्यांमध्ये १६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असून अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था शिक्षण उपसंचालक विभागाकडून करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी संध्या भोर, अशोक बागुल यांना विभाग कृती समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांना आवडीच्या विषयासाठी संबधीत महाविद्यालयात प्रवेश हवा आहे त्या ठिकाणी प्रवेशच मिळालेला नाही. ११ वी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये पारदर्शकता यावी यासाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात बहुतांश विद्यार्थी प्रवेशापासुन पासून वंचित आहे. पहिल्या चार फेºयांमध्ये १६ हजार ३४० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे निश्चित झाले आहे. पण अद्यापही ११ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल का याबाबत पालकामध्ये चिंतेचे वातावरण आहे. नाव नोंदविल्यानंतर आता शाखा बदलण्याची संधी दिली असली तरीही अनेक विद्यार्थी ग्रामीण, आदिवासी भागातील असल्याने त्यांना शिक्षण विभागाकडून एसएमएस मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी झाल्याने शिक्षण विभागाने त्वरीत प्रवेश देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाशिक युवा कृती समितीचे संस्थापक दिपक वाघ, अतुल कोठावदे, अशोक साळवे, आशिष काळे, तौफिक खान आदिंच्या सह्या आहेत.