शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वैतरणा विद्यालयात विद्युत सुरक्षा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:36 IST

इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्युुत निरीक्षक भागवत उगले यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक अभियंता राजेश परदेशी, अमित नारखेडे, मुख्याध्यापक एल जी गोसावी, आरोग्यसेवक सचिन धारणकर आदी उपस्थित होते.

वैतरणानगर : येथील इंग्लिश स्कूलमध्ये विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या दुर्घटना टाळण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांसह ग्राहकांनीही अधिक सतर्कतेने, सुरक्षितपणे विजेचा वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहायक विद्युुत निरीक्षक भागवत उगले यांनी केले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक अभियंता राजेश परदेशी, अमित नारखेडे, मुख्याध्यापक एल जी गोसावी, आरोग्यसेवक सचिन धारणकर आदी उपस्थित होते. यावेळी निबंध व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. सुरक्षेची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सूत्रसंचालन अमोल ढेरिंगे यांनी केले. यावेळी एस डी पवार, व्ही. के. चव्हाण, योगेश वाघ, सोनवणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक