नाशिक- नाशिकरोड भागातील हनुमाननगर येथे स्लॅबचे काम आटोपून इमारतीखाली हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय मजुराचा इलेक्ट्रिक वायरिंगला धक्का लागल्याने शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.
इलेक्ट्रीक शॉक लागुन मजुराचा मृत्यू
By admin | Updated: April 14, 2017 17:29 IST