शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीची फोड; प्रशासनापुढे आव्हान

By admin | Updated: November 5, 2016 01:57 IST

प्रभागनिहाय मतदान : सदोष यादीबद्दलही तक्रारी

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचा एक अवघड टप्पा पार केल्यानंतर आता प्रशासनापुढे प्रभागनिहाय मतदारयादीची फोड करण्याचे मोठे आव्हान आहे. याशिवाय, सदोष मतदारयाद्यांबाबतही आतापासूनच इच्छुकांसह नागरिकांकडून तक्रारी येऊ लागल्याने त्याचीही डोकेदुखी वाढणार आहे.महापालिकेने प्रारूप प्रभागरचना तयार केल्यानंतर त्यावर मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत केवळ ३२ हरकती प्राप्त झाल्या आहेत. सदर हरकतींवर येत्या सोमवारपासून सुनावणी होऊन अंतिम प्रभागरचना दि. २५ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर महापालिका प्रशासनाला प्रभागनिहाय मतदारयादीची फोड करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. प्रभागांची सीमांकने निश्चित करताना मतदार यादीही नजरसमोर ठेवली जाणार आहे. मतदान केंद्रानुसार मतदारयाद्यांची फोड करावी लागणार असून, ती सुद्धा अवघड जबाबदारी मनपा प्रशासनाला पेलावी लागणार आहे. यंदा प्रभागाची लोकसंख्या ३७ ते ५३ हजाराच्या आसपास असल्याने मतदान केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे. याशिवाय, यापूर्वी एका मतदान केंद्रावर सुमारे हजार ते बाराशे मतदार होते. परंतु यंदा एका मतदान केंद्रावर ही संख्या सातशे ते आठशेवर आणावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने काम सुरू केले आहे. विशेषत: दोन प्रभागांतील सीमेवर असलेल्या मतदारांची फोड करण्याचे मोठे आव्हान मनपा प्रशासनापुढे असणार आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचीही जबाबदारी मनपावर आहे. अंतिम प्रभागरचना घोषित झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदारयादीच्या कामाला सुरुवात होईल. (प्रतिनिधी)