शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

येत्या आठवड्यात प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा भाजपाचा सभापती होणार हे जवळपास निश्चित असले तरी ...

येत्या आठवड्यात प्रभाग समिती सभापती निवडणूक होणार आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदा भाजपाचा सभापती होणार हे जवळपास निश्चित असले तरी भाजपा नवीन चेहऱ्याला संधी देत निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता आहे.

पंचवटी विभागात असलेल्या सहा प्रभागात २४ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडून आलेल्या एकूण २४ नगरसेवकांपैकी सध्या भाजपचे -१८, मनसे-२, अपक्ष-२, शिवसेना-१ असे पक्षीय बलाबल आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे एकही सदस्य निवडून आले नाही.

भाजपाने पंचवटीतील अनेक नगरसेवकांना स्थायी समिती सदस्य, विधी समिती, व अन्य समित्यांवर नियुक्ती केल्याने सर्वांना संधी मिळावी म्हणून दरवर्षी नवीन चेहऱ्याला संधी दिली जात आहे. भाजपाने सलग चारवेळा महिला उमेदवारांना संधी दिली होती त्यामुळे आता भाजप पाचव्या वर्षी पुन्हा महिलांना संधी देते की ज्यांच्या पदरी पाच वर्षात एकही पद मिळाले नाही त्यामुळे त्यांना सभापती पदाची संधी देणार का हे उद्या होणाऱ्या भाजप बैठकीत ठरणार आहे.

इन्फो

प्रभाग सभापती दावेदार

महापालिका पंचवटी प्रभाग समिती सभापतिपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप,

नगरसेवक रुची कुंभारकर, सुरेश खेताडे यांना पाच वर्षात कोणत्याही प्रकारचे पद मिळाले नाही त्यामुळे यावर्षी पुरुष नगरसेवक म्हणून कुंभारकर, सानप, खेताडे संधीच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे भाजपतर्फे पूनम सोनवणे इच्छुक आहे.