शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी, त्र्यंबक पालिकेची निवडणूक जाहीर१० डिसेंबरला मतदान : सटाण्यात पोटनिवडणूक; पानेवाडी गणातही मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:24 IST

जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा व सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा व सटाणा पालिकेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथील नगरपालिकांच्या निवडणुकीचा फड रंगणार आहे. सटाणा पालिकेतील प्रभाग क्रमांक ५ अ मध्ये पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १६ ते २२ नोव्हेंबर या काळात नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. दि. २३ नोव्हेंबर रोजी छाननीनंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहे. रविवार दि. १० डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. सोमवार ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासून निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने विविध राजकीय पक्षांनी तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग दिला आहे. केवळ इच्छुक उमेदवारच नव्हे तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तसेच सटाणावासीयांना निवडणुकीची मोठ्या प्रमाणावर उत्सुकता लागली असल्याचे चित्र आहे. इच्छुकांची नावे अद्याप स्पष्ट झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रीयेत इच्छुकांची नावे स्पष्ट होणार आहे. काही जण अपक्ष उमेदवारी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने हा फड चांगलाच रंगणार आहे.पानेगाव गणाची पोटनिवडणूक १३ डिसेंबरलानांदगाव पंचायत समितीच्या पानेगाव गणाची पोटनिवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. येथील मतमोजणी १४ डिसेंबरला होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले. ज्याठिकाणी निवडणुका होणार आहेत तेथे मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली असल्याचेही आयोगाने कळविले आहे.