शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

By admin | Updated: March 22, 2016 23:29 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका

 त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी (दि.१८) जाहीर करण्यात आली आहे. २९ मार्च ते २ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकूण ८४ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५२ ग्रामपंचायतींच्या मुदत जून, जुलैमध्ये संपत आहेत. त्यापार्श्वभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे, तर लगेच ३ वाजेनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तालुक्यातील तळवाडे, देवडोंगरा, चिंचओहळ, रोहिले, माळेगाव, हिरडी, पिंप्री, ब्राह्मणपाडे, ठाणापाडा, हातलोंढी, खैरायपाली, वरसविहीर, बेझे, वेळुंजे, शिरसगाव, अंबोली, धुमोडी, अंबई, बेरवळ, पेगलवाडी, वेळे, नांदगाव, गणेशगाव वाखारी, खरवळ, तोरंगण, दलपतपूर, गडदवणे, कळमुस्ते, झारवड खुर्द, सामुंडी, गावठा, देवळा, भागओहळ, मुरंबी, सापतपाली, जातेगाव, चिंचवड, खडकओहळ, ओझरखेड, टाकेहर्ष, जातेगाव बु।।, अस्वली हर्ष, मुळवड, कोणे, काचुर्ली, कळमुस्ते त्र्यंबक, तळेगाव त्र्यंबक, पिंपळद त्र्यंबक, अंजनेरी, मुळेगाव, कोटंबी, रायते आदि ग्रामपंचायतींचा यात सामावेश आहे. (वार्ताहर)