शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड

By admin | Updated: September 25, 2016 23:38 IST

त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीची विशेष सभा आज तहसीलदार महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रत्येक विषय समितीमध्ये घ्यावयाचे सभासद यांची निवड बिनविरोध होऊन निवडलेल्या सभासदांमधून चार सभापतींची निवडही बिनविरोधरित्या पार पडली, तर उपनगराध्यक्षांकडे पदसिद्ध शिक्षण समितीच्या सभापती म्हणून नियुक्ती होत असते. आजची सभा मावळते सभासद व सभापती असल्याने ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात दोन्हीही गटांना प्रतिनिधित्व मिळून पार पडली. त्र्यंबक नगरपालिकेच्या सभापती व समितीचे सभासद यांची मुदत संपल्याने आज नूतन विषय समित्यांचे सभासद व सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. पिठासन अधिकारी म्हणून तहसीलदार महेंद्र पवार यांनी, तर सहायक पिठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरुरे यांनी काम पाहिले. या सभेत खालीलप्रमाणे सभासद व सभापती निवडण्यात आले. आता या समित्या शेवटच्याच राहणार असूृन पुढील वर्षी डिसेंबरमध्ये नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका होत आहेत. दोन महिने अगोदर त्यांचे अधिकार आचारसंहितेमुळे कमी होतील. (वार्ताहर) महिला व बाल कल्याण समिती सभापती- अंजना मधुकर कडलग, सदस्य- शकुंतला धनंजय वाटाणे, सिंधुबाई दत्ता मधे, यशोदा सुनील अडसरे, तृप्ती पंकज धारणे.आरोग्य व वैद्यकीय यात्रा-जत्रा समिती सभापती- धनंजय यादवराव तुंगार, सदस्य- यशवंत धर्मा भोये, अभिजित मधुकर काण्णव, ललित बाळासाहेब लोहगावकर.बांधकाम समिती सभापती- रवींद्र मोहन गमे, सदस्य- रवींद्र शांताराम सोनवणे, आशा माधव झोंबाड, तृप्ती पंकज धारणे.पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती- अनघा नारायण फडके, सदस्य- यशोदा सुनील अडसरे, आशा माधव झोंबाड, योगेश विश्वनाथ तुंगार.शिक्षण समिती (पदसिद्ध समिती जी उपाध्यक्षांकडे असते) सभापती तथा उपनगराध्यक्ष- संतोष सदाशिव कदम, सदस्य- ललित बाळासाहेब लोहगावकर, अभिजित मधुकर काण्णव.बिनविरोेध, यात्रा-आरोग्य- धनंजय तुंगार, बांधकाम- रवींद्र गमे, पाणीपुरवठा- अनघा फडके, महिला व बालकल्याण- अंजना कडलग, उपाध्यक्ष व शिक्षण- संतोष कदम